शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लक्ष्मी मार्केटमधील ७०० व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:03 IST

दुकाने उघडण्यास परवानगी नाही : तीन महिन्यांपासून परवड, आयुक्तांनी स्वत: केली होती पाहणी

कल्याण : पश्चिमेतील लक्ष्मी मार्केटमधील व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने उघडण्याची परवानगी अद्याप केडीएमसीने दिलेली नाही. त्यामुळे ७०० भाजी व फळविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अन्य दुकाने उघडण्याची परवानगी दिली जात असताना आमच्यावर अन्याय का, असा संतप्त सवाल तेथील व्यापाºयांनी मंगळवारी केला.देशात २४ मार्चला जाहीर झालेल्या लॉकडाऊनपासून लक्ष्मी मार्केट बंद आहे. त्यामुळे व्यापाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनलॉक १ मध्ये बाजार समिती तसेच शहरात किरकोळ भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. समविषम पद्धतीने शहरातील अन्य दुकाने तसेच झुंझारराव मार्केटमधील अन्नधान्यांची दुकानेही सुरू झाली आहेत. मात्र, लक्ष्मी मार्केटवरील बंदी कायम आहे. आठवडाभरापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक रवी पाटील, भाजी मार्केटचे पदाधिकारी रफीक तांबोळी व मोहन नाईक यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत त्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत निवदेन दिले. त्यानंतर आयुक्तांनी स्वत: मार्केटची पाहणी केली.सोशल डिस्टन्सिंगचे अन्यत्र किती पालन होते?लक्ष्मी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार नाही, या भीतीपोटी परवानगी देणे टाळले जात असेल तर या नियमाचे अन्य ठिकाणी किती पालन होते, असा संतप्त सवाल व्यापाºयांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या