शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाणे शहरातील १८४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात: तिघांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:01 IST

एकीकडे केंद्रीय पथकाने रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहिती घेण्यासाठी कंटेनमेंट झोन तसेच रुगालयांना भेट दिली. त्याचवेळी शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण नव्याने दाखल झाले. रविवारी दिवसभरात एका महिलेसह तिघांचा मृत्यु झाला.

ठळक मुद्देमृतांमध्ये एका महिलेचा समावेशमृतांची संख्या झाली ११६

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारी दिवसभरात १३८ कोरोनाच्या नविन रुग्णांची भर पडली असून ही संख्या दोन हजार ९८ च्या घरात पोहचली आहे. एका महिलेसह तिघांचा दिवसभरात मृत्यु झाला असून ९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ही संख्या सुमारे ५४ टक्के म्हणजे एक हजार ८४३ इतकी नोंद झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.एकीकडे केंद्रीय पथकाने रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांवर होणा-या उपचारांची माहिती घेण्यासाठी कंटेनमेंट झोन तसेच रुगालयांना भेट दिली. त्याचवेळी शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण नव्याने दाखल झाले. शनिवारी २५ हजार १६१ रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी २४ हजार ९६३ अहवाल प्राप्त झाले. रविवारी १३८ नविन रुग्णांमुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार ९८ इतकी झाली आहे. तर दोन पुरुष आणि एका महिलेच्या मृत्युमुळे मृतांची संख्या ११६ झाली आहे. आतापर्यंत ३९ महिला आणि ७७ पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtmcठाणे महापालिका