शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: उल्हासनगरात एकाच दिवशी १५ कोरोना रुग्ण सापडले; पालिका प्रशासन चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 16:41 IST

शहरातील कोरोना रुग्णाची संख्या ३३; पालिका प्रशासनाची झोप उडाली

उल्हानगर : कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील १० जणांसह एकूण १५ जणांचा अहवाल शुक्रवारी उशीरा रात्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालिका प्रशासनाची झोप उडाली. शहरातील कोरोना रुग्णाची संख्या ३३ झाली असून सम्राट अशोकनगर, गोलमैदान व शांतीनगर परिसर महापालिकेने सील केला आहे.उल्हासनगर कॅम्प नं ३ सम्राट अशोकनगरमधील कोरोना संसर्ग झालेल्या महिलेच्या संपर्कातील तब्बल १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. तसेच शांतीनगर येथील कोरोना बाधित पोलिसाच्या संपर्कातील दोघांना, चोपडा कोर्ट येथील दोघांना व गोलमैदान येथील एकाला असे एकूण १५ जणालाकोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा आला. एकाच दिवशी तब्बल १५ कोरोना रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील कुटुंब सदस्यांसह इतरांना क्वारंटाईन करण्यात आले. कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील एक महिला गेल्या आठवड्यात उपचार करण्यासाठी गेली होती. मात्र तीला कोरोनाचे लक्षणे दिसू लागल्याने, कोरोना तपासणी करण्यात आली. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खाजगी रुग्णालयाने कोणाला काही न सांगता महिलेला रुग्णवाहिकेतून तीच्या अल्पवयीन मुलासह मध्यवर्ती रुग्णालयात सोडून दिले. सदर प्रकार समाजसेवक शिवाजी रगडे यांना माहीत झाल्यावर त्यांची माहिती महापालिका आयुक्तासह रुग्णालय प्रशासनाला दिल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबासह इतर १० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांना दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या