शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

भिवंडीतील चिंबीपाडा आश्रमशाळेतील १८ विध्यार्थीसह २ कर्मचाऱ्यांसह २० जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 19:58 IST

भिवंडीतील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आश्रम शाळेतील १८ विध्यार्थी तसेच २ कर्मचाऱ्यांचे अहवाल पोसिटिव्ह आल्याने आश्रमशाळेसह तालुका आरोग्य विभागात एकच खळबळ

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. ३ ) भिवंडीतील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आश्रम शाळेतील १८ विध्यार्थी तसेच २ कर्मचाऱ्यांचे अहवाल पोसिटिव्ह आल्याने आश्रमशाळेसह तालुका आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बाधित रुग्णांना उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

या आश्रमशाळेत सुमारे ४७० विद्यार्थी असून या सर्व विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी करण्यात अली असून २० जणांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आश्रमशाळेत सोमवारी एकच गर्दी केली होती.  

दरम्यान अजूनही विध्यार्थी व कर्मचाऱ्यांची चाचणी सुरू असून अहवाल येणे बाकी असल्याने बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती प्र.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. डावकर यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीcorona virusकोरोना वायरस बातम्या