शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: प्रशासनाच्या हलगर्जीमुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 03:47 IST

राज्य शासनाने ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाच्या सर्व्हेची किंवा इतर कामे देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. तशा आशयाचे पत्रही ठाणे महापालिकेला युनियनच्या माध्यमातून देण्यात आले होते.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील सर्व्हेअरचा बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ते मे महिन्याच्या अखेरीस सेवेतून निवृत्त होणार होते. परंतु, त्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. विशेष म्हणजे त्यांना परिमंडळ-१ मधील कोरोनाच्या सर्व्हेची जबाबदारी दिली होती. परंतु, हे काम आजारपण आणि वयोमानामुळे शक्य नसल्याने मला आॅफिसमधीलच काम द्यावे, अशा आशयाचे पत्र प्रभाग समिती आणि शहर विकास विभागाला दिले होते. मात्र, प्रशासनाने काहीच हालचाल केली नाही. अशातच त्यांचा मृत्यू झाल्याने ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.राज्य शासनाने ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाच्या सर्व्हेची किंवा इतर कामे देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. तशा आशयाचे पत्रही ठाणे महापालिकेला युनियनच्या माध्यमातून देण्यात आले होते. त्यानुसार, पालिकेनेदेखील परिपत्रक काढून ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोविडच्या कामास घेऊ नये, असे सांगितले आहे. असे असतानाच या कर्मचाºयासोबत झालेला प्रकार दुर्दैवी आहे. दोषींवर कारवाई करून ५० लाखांच्या विम्याचा लाभ मृताच्या कुटुंबीयांना देण्याची मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे चिटणीस चेतन आंबोणकर यांनी केली.

टॅग्स :thaneठाणे