शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ, २०६४ नवे रुग्ण, मृतांची संख्या दीड हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 05:58 IST

ठाणे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५० हजार ९२०, तर मृतांची एक हजार ५०७ वर पोहोचली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ठाणे मीरा-भार्इंदरसह कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून टाळेबंदीत वाढ केली असताना, जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत २0६४ नवीन रु ग्णांची नोंद झाली तर ५३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५० हजार ९२०, तर मृतांची एक हजार ५०७ वर पोहोचली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात १० जुलै रोजी सर्वाधिक ६०६ रुग्ण नव्याने दाखल झाले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची ११ हजार ५३७ तर मृतांची संख्या १७२ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात बाधितांची ४१६ तर १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या ठिकाणी बाधितांची १२ हजार ४६९ तर, मृतांची संख्या ४८२ इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात नवे ३६१ रुग्ण दाखल झाले तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ८१९ तर, मृतांचा आकडा २८४ इतका झाला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २३१ रुग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने या ठिकाणी बाधितांची पाच हजार २०६ तर मृतांची संख्या १७८ वर पोहोचली आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात ५७ बाधित तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ६४० तर मृतांची संख्याही १४१ च्या घरात गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे