शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले कोरोनाचे ३७९ रुग्ण; पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 20:48 IST

coronavirus News : ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ३७९रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात एकूण दोन लाख ४४ हजार २५० बांधितांसह मृतांची संख्या पाच हजार ९७९ झाली आहे

ठाणे - जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ३७९रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात एकूण दोन लाख ४४ हजार २५० बांधितांसह मृतांची संख्या पाच हजार ९७९ झाली आहे, 

 ठाणे शहरात १११ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आता ५५ हजार ७५९ रुग्ण संख्या झाली आहे. तर, एकाचा मृत्यू झाल्यामुळे या शहरात आतापर्यंत एक हजार ३११ मृतांची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवलीला ९४ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात रुग्णांची संख्या ५७ हजार ७४४ झाली आहे. तर, दोन मृत्यू झाल्यामुळे या परिसरात एक हजार १०८ मृत्यू नोंदले आहेत.

 उल्हासनगरात १४ रुग्ण सापडल्यामुळे रुग्णाची संख्या ११ हजार ३८८ झाली आहे. तर एकही मृत्यू नसल्याने मृतांची संख्या ३६१ आहे. भिवंडीला तीन रुग्ण नव्याने आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात एकूण बाधीत सहा हजार ६१४ रुग्णांची, तर, ३५२ मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरला २८ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. आतापर्यंत  बाधितांची संख्या २५ हजार ४९७ झाली असून मृतांची संख्या ७८३ पर्यंत गेली आहे. 

अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले आहे. आता बाधीत आठ हजार २७६ असून ३०५ मृत्यू नोंदले आहे. बदलापूरमध्ये १६ रुग्ण सापडले असून बाधीत आठ हजार ९१८ झाले आहेत. एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ११९ कायम आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सात रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत रुग्ण १८ हजार ७९४ झाले असून मृत्यूची संख्या ५८१ नोंदवण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे