शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: भाईंदरमध्ये झोपडपट्टीत कोरोनाचे १६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 03:26 IST

झोपडपट्टीत कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय ठरला असून पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी आदींनी शुक्रवारी झोपडपट्टीची पाहणी केली.

मीरा रोड : भाईंदरच्या गणेशदेवल नगर या दाट वस्ती असलेल्या झोपडपट्टीत कोरोनाचे १६ रुग्ण सापडले असून येथील एकाचा मृत्यू झाला आहे. येथे कोरोना झपाट्याने पसरण्याची भीती पाहता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने येथील १०० ते १२५ कुटुंबांना मीरा रोडच्या डेल्टा गार्डनजवळ हलवण्याचा निर्णय घेतला आहे.गुरुवारी याच परिसरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या आधी येथून ५ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. १ मे रोजी येथील एकाला शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूची नोंद पालिकेने त्यांच्या दैनंदिन अहवालात घेतली नसल्याचे सूत्रांनी  सांगितले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे.झोपडपट्टीत कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय ठरला असून पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी आदींनी शुक्रवारी झोपडपट्टीची पाहणी केली.वाघमारे म्हणाले की येथील दाटवस्ती व नागरिकांचा राबता पाहून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या परिसरातील कुटुंबांना स्वतंत्र इमारतीत १४ दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.भिवंडीत आठ नवे रु ग्णभिवंडी शहरात पाच तर ग्रामीण भागात तीन असे शुक्र वारी आठ नवे रु ग्ण आढळले. पालिका क्षेत्रात ३५ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरु ष हे दोघे गोवंडीहून भिवंडीत आले होते. त्याच वेळी त्यांना क्वारंटाइन केले होते.तिसरा रु ग्ण ५५ वर्षीय पुरु ष कामतघर येथील असून तो कोरोना रु ग्णाच्या सहवासात आल्याने त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.चौथा रु ग्ण हा शहरातील नवी वस्ती येथील ३७ वर्षीय पुरु ष असून टीबी ट्रीटमेंट घेत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.पाचवा रु ग्ण ७० वर्षीय महिला असून मुंब्रा येथील रुग्णालयात दाखल असताना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्या बंदर मोहल्ला येथील रहिवासीआहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhayandarभाइंदर