शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित विद्यार्थी गेले घरी, शोधासाठी प्रशासन दारोदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:33 IST

डाेकेदुखी वाढली : चिंबीपाडा आश्रमशाळेतील बाधितांची संख्या ३० वर

- नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३० वर पोहाेचली आहे. कोरोनाची लागण झालेले २८ विद्यार्थी पालकांसोबत निघून गेल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यांना त्यांच्या गावातून शोधून काढून उपचार करण्यासाठी प्रशासनाने धडपड सुरू केली आहे.

सोमवारी ही घटना उघड झाल्यानंतर मंगळवारी सर्व शासकीय यंत्रणा चिंबीपाडा आश्रमशाळेत दाखल झाल्या आहेत. आदिवासी क्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आदिवासी प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती अतिरिक्त गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांनी बाधित विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थी व पालक यांची समजूत काढून उपचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली आहे. चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आश्रमशाळा या ठिकाणीच उपचार होणार असल्यास त्यांनी तयारी दर्शविली आहे. प्रशासन त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात गुंतले आहे.आश्रमशाळेतच गृहविलगीकरण कक्षात ठेवून उपचार करण्याची सूचना प्रशासनाला पंडित यांनी केली आहे. 

पालकांनी घातला गाेंधळचिंबीपाडा आश्रमशाळेत एकूण ६०२ विद्यार्थ्यांपैकी ४७६ विद्यार्थी हजर होते. त्यापैकी १८७ विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास आहेत. त्यातील १४० विद्यार्थी वसतिगृहात हजर होते. व्यवस्थापनाने १७५ जणांची तपासणी केली आहे. मात्र, पालकांनी आश्रमशाळेत गोंधळ घालून बाधित विद्यार्थ्यांसह चाचणी न झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाेधताना प्रशासनाची दमछाक हाेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या