शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मीटर शिवाय वीजेचा वापर; सहा हजार ग्राहकांना कायदेशीर कारवाईचा इशारा 

By कुमार बडदे | Updated: April 5, 2023 19:33 IST

त्या ग्राहकांना थकबाकी बाबतची दुसरी नोटीस कंपनी मार्फत देण्यात आली आहे. 

कुमार बडदे (मुंब्रा )

मुंब्राः कळवा-मुंब्रा-दिवा येथील ज्या सहा हजार वीज ग्राहकांचे विद्युत मीटर महावितरणच्या काळात कायमस्वरुपी बंद(पीडी) करण्यात आले होते. त्या ग्राहकांनी त्यांची थकबाकी अद्याप भरलेली नसून, ते ग्राहक विद्युत मीटर शिवाय वीजेचा वापर करत असल्याचे वीज वितरण करत असलेल्या टोरंट पावर कंपनीच्या निर्दशनास आले आहे. त्या ग्राहकांना थकबाकी बाबतची दुसरी नोटीस कंपनी मार्फत देण्यात आली आहे. 

ज्या ग्राहकांचे मीटर पीडी झाले असतील त्या ग्राहकांनी त्यांच्या थकबाकी किंवा देयका बाबत काही शंका किंवा वाद असतील तर कल्याण-शीळ रस्त्यावरील अरिहंत अपार्टमेंन्ट या इमारतीमध्ये असलेल्या कंपनीच्या कार्यालयात सोमवार आणि मंगळवारी उपस्थित रहात असलेल्या महावितरणच्या अधिका-यांशी सकाळी ११ ते २ वाजण्या दरम्यान संपर्क साधून तक्रारीचे निरसन करुन घ्यावे.

पीडी ग्राहकांनी ग्राहक कक्षाशी संपर्क साधून त्यांच्या देयकाची रक्कम भरुन कायदेशीर वीज जोडणी करुन घ्यावी.ज्यांना दुसरी नोटिस पाठवण्यात आली आहे त्यांना नियमानुसार तिसरी नोटिस पाठवण्यात येणार असून,त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही,तर त्यांच्यावर वीज कायदा अधिनियमनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कंपनीने दिला आहे. आहे.

टॅग्स :thaneठाणेelectricityवीजmumbraमुंब्रा