शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरवली ग्रामपंचायतीवर काँग्रेसने मिळवली सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:33 IST

सरपंचपदी संध्या चौधरी : उपसरपंचपदी करण मार्के विजयी

भिवंडी : तालुक्यातील‌ सरवली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे युवा नेते दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून सरपंचपदी काँग्रेसच्या संध्या नितेश चौधरी तर उपसरपंचपदी करण किशोर मार्के यांचा दणदणीत विजय झाला. त्यांच्या या विजयाने काँग्रेस वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी सचिन निळे यांच्यासमवेत ग्रामविकास अधिकारी व्यंकटी धोंडगे यांनी काम पाहिले. सरपंचपदासाठी संध्या चौधरी यांना ११ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी रतन चौधरी यांना चार मते मिळाली. उपसरपंचपदासाठी मार्के यांना १० मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी मोनिका ठाकरे यांना पाच मते मिळाली. त्यामुळे संध्या चौधरी व किशोर मार्के यांची निवड जाहीर करण्यात आली. उभयतांची निवड जाहीर होताच समर्थकांकडून गुलाल उधळण्यात आला व फटाक्यांच्या आतषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.सरावली ग्रामपंचायतीत एकूण १५ सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे आठ सदस्य होते. विरोधी पक्षाचे सात सदस्य होते. मात्र विरोधी गटातील तीन सदस्यांना आपल्या गोटात खेचण्यात काँग्रेसचे चोरघे यांना यश आले. आगामी काळात काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण असेच प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया चोरघे यांनी दिली. यावेळी युवा नेते विनोद ठाकरे, माजी सरपंच तुळशीराम पाटील, माजी सरपंच दिनकर ठाकरे, माजी सरपंच मुकुंद चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य जयहिंद चौधरी, गणेश चौधरी, माजी सभापती मोतीराम चोरघे, अभिमन्यू पाटील, युवा नेते सचिन ठाकरे, विद्याधर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस