शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाविरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 17:51 IST

संविधानाने दिलेले एससी, एसटी, ओबीसी आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजपा सरकार प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अ

ठाणे: संविधानाने दिलेले एससी, एसटी, ओबीसी आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजपा सरकार प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सदर ठरावाला विरोध करून एससी, एसटी, ओबीसीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या आरक्षण विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग अध्यक्ष प्रमोद मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे, ठाणे काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, काँग्रेस एस सी विभाग अध्यक्ष महेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बाबासाहेब आंबेडकर पुतळा कोर्ट नाका येथे धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी निदर्शनानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस सुमन अग्रवाल, प्रदेश सचिव के वृषाली, प्रदेश सदस्य मोहन तिवारी, जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, युवक काँग्रेसचे नेते महेश पाटील व स्वप्नील भोईर, महिला अध्यक्षा शिल्पा सोनोणे, एसटीविभाग अध्यक्ष विश्वनाथ किरकिरे, प्रदेश ओबीसी सरचिटणीस कोकण प्रभारी रवींद्र परटोले व कृष्णा भुजबळ प्रदेश सदस्य राम भोसले, सुखदेव घोलप, डॉ जे. बी. यादव, ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे, राजू शेट्टी, विनय विचारे, गफूर रुमानी, शहर पदाधिकारी विजय बनसोडे, सुनील कदम, रमेश  इंदिसे,  महेंद्र म्हात्रे, धर्मवीर मेहरोल, रवी कोळी, गिरीश कोळी, स्वप्नील कोळी, मिलिंद कोळी, माधुरी शिंदे, नाना कदम, मार्शल पन्हाळकर, प्रसाद पाटील, जालिंदर ससाणे, राठोड, तानाजी सूर्यवंशी, राधेश्याम हरिजन, प्रमोद गांधी, रामचंद्र कदम, ओबीसी पदाधिकारी श्रीकांत गाडीलकर, संदीप यादव, जयनारायण गुप्ता, गणेश गावडे, उमेश सिंग, वीरेंद्र गुप्ता माजी नगरसेविका शीतल आहेर, आशा सुतार, माजी नगरसेवक सुरेश जाधव मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प