शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, धारदार शस्त्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 18:27 IST

जुन्या भांडणाचा रागातून तिवारी यांच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर : जुन्या भांडणाचा रागातून तिवारी यांच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-2, खेमानी परिसरात दिनेश व राकेश तिवारी राहतात. त्यांचे सुराज निशाद यांच्यासह मित्रा सोबत भांडण झाले होते. जुन्या भांडणाचा रागातून सुरज निशाद, गोकुळ झा, निलेश यादव, विशाल यादव, चिंटू राय, मुन्ना राय व अरबाज यांनी संगनमत करून दोघाच्या घरावर दरोडा टाकण्याचे निश्चित केले. मंगळवारी सकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान दरोडा टाकणाऱ्या टोळीची माहिती खबऱ्याद्वारे पोलिसांना मिळाली.गुप्त खबऱ्याच्या माहिती नुसार पोलिस अधिकारी संजय गायकवाड यांच्या पथकाने, खेमानी परिदारात सापळा रचला. मंगळवारी सकाळी 5 वाजता आलेल्या संशयीत इसमांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे तलवार, चाकू, लोखंडी रॉड, कोयता, रस्सी आदी साहित्य मिळाले. त्यांची अधिक चौकसी केली असता, तिवारी यांच्यावरील जुन्या भांडणाच्या रागातून, घरावर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व सातही दरोडेखोरांना अटक करून, उल्हासनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. अधिक चौकसी उल्हासनगर पोलीस करीत आहे.

टॅग्स :Arrestअटक