शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीच्या सरावासाठी ठाण्यात लवकरच संकुल, एकनाथ शिंदे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 01:51 IST

कुस्तीसाठी माती व मॅट असलेले स्वतंत्र संकुल उभारण्याचा मनोदय महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे

ठाणे  - ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा ही अतिशय लोकिप्रय स्पर्धा म्हणून ओळखली जाते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी बक्षीसामध्ये वाढ केली आहे. कुस्तीसाठी माती व मॅट असलेले स्वतंत्र संकुल उभारण्याचा मनोदय महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे. याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली असून हे संकुल लवकरच उभारण्याची घोषणा नगर विकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी केली. यावेळी पुरूष गटात ठाणे महापौर चषकाचा मानकरी ठरलेल्या पैलवान मारु ती जाधव व महिला खुला गटातून विजेती ठरलेली सृष्टी भोसले यांना सन्मानित करण्यात आले.महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ठाणे महापौर कला क्र ीडा महोत्सवातंर्गत ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा आर्य क्र ीडा मंडळाच्या मैदानावर आयोजिली होती. या पारितोषिक वितरण सोहळ्यास महापौर नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी, माजी महापौर स्मीता इंदुलकर, नगरसेवक सुधीर कोकाटे आयुक्त संजीव जयस्वाल, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थीत होते.या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकाविणाऱ्या मारु ती जाधव यांना १,२५,००० चे रोख पारितोषिक तर दिव्तीय पारितोषिक सिकंदर शेख यांना ७५,००० रोख , तृतीय पारितोषिक सुहास गोडगे यांना ६०,००० रोख तर चतुर्थ पारितोषिक बाला रफीक शेख यांना ४०,००० रोख देवून गौरविण्यात आले.महिला केसरी गट या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविणाºया सृष्टी भोसले यांना ७५,००० रोख द्वितीय पारितोषिक मनिषा दिवेकर यांना रोख ४०,०००, तृतीय पारितोषिक प्राजक्ता पानसरे यांना २०,००० रोख तर चतुर्थ पारितोषिक भाग्यश्री भोईर यांना १०,००० रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.महिला जिल्हास्तरीय स्पर्धेत ७० किलो वजनी गटात प्रथम पारितोषक रु ७५,०० रोख, द्वितीय पारितोषिक भाग्यश्री भोईर यांना ५०,०० रोख, तृतीय व चतुर्थ पारितोषिक विजया पाटील व भाग्यश्री गटकर यांना प्रत्येकी ३००० रोख देवून गौरविण्यात आले. विविध वजनी गटात झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना देखील पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेWrestlingकुस्तीEknath Shindeएकनाथ शिंदे