शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हाजुरीचा पहिल्या टप्प्यातील सर्व्हे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:03 IST

विरोध मावळला; पालिकेने काढली समजूत

ठाणे : ठाण्यात क्लस्टर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पालिकेने जनजागृती सुरूकेली असून शुक्रवारपासून ठरल्याप्रमाणे हाजुरी या पहिल्या भागाच्या लिडार सर्व्हेचे काम पूर्ण झाल्याचा दावा ठाणे महापालिकेने शुक्रवारी केला.सुरुवातीला येथील काही रहिवाशांनी या सर्व्हेला विरोध करून पोलीस ठाणे गाठले होते. परंतु, पालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करून रहिवाशांचा गैरसमज दूर केल्यानंतर त्यांचा विरोध मावळल्याने हे काम करता आले. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर हाजुरी येथे अशा प्रकारे सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, बुधवारी सकाळी सर्व्हेसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने सर्व्हेचे काम सुरू केल्यानंतर काही नागरिकांनी विरोध केला.सीमांकन झाल्याशिवाय हा सर्व्हे करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर, शुक्रवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात येथील सर्व्हेला सुरुवात झाली. क्लस्टर योजनेसाठी मात्र ९० ते ९५ टक्के नागरिकांची संमती असून केवळ काही नागरिकांचा तिला विरोध असल्याने त्यांना वगळून हा सर्व्हे केला जाईल, असे पालिकेने आधीच स्पष्ट केले. या प्रकरणी पालिकेने नागरिकांची समजूत काढल्याने हे काम सोपे झाल्याचा दावा सहा. आयुक्त गायकवाड यांनी केला.चार टप्प्यांत होणार सर्व्हेक्लस्टरचा चार टप्प्यांत सर्व्हे करण्याचे सांगून महापालिकेने शुक्रवारी लिडार सर्व्हेचे काम हाती घेतले. त्यासाठी चारचाकी वाहनाच्या वरील बाजूस ही अत्याधुनिक यंत्रणा बसवली होती. या यंत्रणेच्या माध्यमातून हाजुरीसाठीची क्लस्टरची सीमारेषा निश्चित करण्यात आली.परंतु, हा सर्व्हे सुरू असतानाच रहिवाशांनी आधी गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन करा, नंतरच तो करा, असे सांगून विरोध केला. परंतु, पालिकेने त्यांची समजूत काढल्याने हे काम पूर्ण झाल्याचा दावा सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांनी केला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका