शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाच्या अध्यक्षांवर तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 13:08 IST

रुपाली चाकणकर : राज्यात सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत मी २४ जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक १७४ तक्रारी प्राप्त झाल्या. यात कौटुंबिक समस्येच्या ११६, सामाजिक समस्येच्या १८, मालमत्तेसंदर्भातील नऊ, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाच्या पाच आणि इतर २६ तक्रारींचा समावेश होता, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन संबंधित विभागांना त्याचे निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या सदस्य गौरी छाब्रिया, उत्कर्षा रूपवते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,  अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, अति. पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार,  उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या की, ठाणे जिल्ह्यात १८ बालविवाह रोखले आहेत. कोविड काळात बालविवाहाची संख्या महाराष्ट्रात वाढली. रोखलेल्या बालविवाहांची कागदावरील संख्या १८ असली तरी प्रत्यक्षात ही संख्या तीनअंकी आहे. बालविवाहाची मोहीम युद्धपातळीवर रोखण्यासाठी आशा वर्कर, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांना सोबत घेऊन ती राबवण्याचे आदेश दिले आहे. 

जानेवारी ते एप्रिलपर्यंत अपहरणाच्या ३६ घटनाठाणे ग्रामीणमध्ये जानेवारी ते एप्रिल २०२३ अपहरणाच्या ३६ घटना घडल्या असून त्यापैकी २७ जणींची सुटका केली आहे, तर ९ जणींचा शोध सुरू आहे. ठाणे ग्रामीणमध्ये जाने. ते एप्रिल २०२३ मध्ये १२५ बेपत्ता होण्याच्या केस दाखल असून पैकी ९४ सापडल्या असून ३१ जणींचा शोध सुरू आहे

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकर