शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपदार्थ कमी दिल्याची तक्रार; प्रवाशाला मारहाण, कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 08:37 IST

Indian Railway News: जेवण कमी असल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्यांचा मोबाइलही काढून घेतल्याचा प्रकार हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घडला. मारहाण झालेले प्रवासी हे अंबरनाथला राहणारे आहेत. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ -  जेवण कमी असल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्यांचा मोबाइलही काढून घेतल्याचा प्रकार हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घडला. मारहाण झालेले प्रवासी हे अंबरनाथला राहणारे आहेत. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सत्यजित बर्मन हे ५ एप्रिल रोजी हावडा येथून ‘गीतांजली’ने मुंबईला निघाले.  ६ एप्रिल रोजी सकाळी गाडी बडनेरा ते अकोला रेल्वे स्थानकांदरम्यान असताना पँट्री कारचे कर्मचारी खाद्यपदार्थ,  पाण्याच्या बाटल्या जास्त दराने विकत असल्याचा आरोप करीत  प्रवाशांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला.

काही वेळानंतर प्रवाशांना देण्यात आलेले जेवणही कमी असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. याचा जाब विचारण्यासाठी सत्यजित हे प्रवाशांसह पँट्री कारमध्ये गेले. तिथे कर्मचाऱ्यांशी बोलत असतानाच त्यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले. याचा राग आल्याने पँट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाइल खेचून घेत मारहाण केली. यादरम्यान इतर प्रवाशांनी आरपीएफच्या हेल्पलाइनवर याची माहिती दिल्याने अकोला रेल्वे स्थानकात जवानांनी सत्यजित यांची सुटका केली. 

कर्मचाऱ्यांवर कारवाई करागाडी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर बर्मन यांनी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी पँट्री कारच्या सात कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे