शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या फसवणूकी प्रकरणी करमुल्यांकन, अधिका-यासह लिपीकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 19:42 IST

स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने महानगरपालिका प्रशासनाची आणि शासनाची फसवणूक करणा-या माजी करमुल्यांकन अधिका-यासह लिपीकावर निजामपूर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडी : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने महानगरपालिका प्रशासनाची आणि शासनाची फसवणूक करणा-या माजी करमुल्यांकन अधिका-यासह लिपीकावर निजामपूर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील घर क्र.१०७ चे मालमत्ताधारक शब्बीर सिकंदर बोबडे,घर क्र.३२९च्या मालमत्ताधारक सईदा मोहम्मद रफीक व १७६/१चे मालमत्ताधारक मयुर गणेश म्हात्रे यांना आर्थिक फायदा पोहोचविण्याच्या हेतूने त्यांचे कर आकारणीसाठी आलेले अर्ज  करमुल्यांकन अधिकारी रमेश थोरात व लिपीक फारूख खर्बे यांनी खोटा आवक क्रमांक देऊन स्विकारले.तसेच त्यांच्या मालमत्ता कराचा बनावट प्रस्ताव तयार करून कर आकारणीची नोटीस/आदेश बजावला.हा आदेश देताना त्यावर देखील कार्यालयीन बनावट जावक क्रमांक नमुद करून महानगरपालिकेची व शासनाची फसवणूक केली.ही आकारणी बनावट असल्याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर सखोल चौकशी करून करमुल्यांकन अधिकारी वंदना गुळवे यांच्या आदेशाने दिलीप खाने यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात रमेश थोरात व फारूख खर्बे यांच्या विरोधात तक्रार केली आहे.याच प्रकरणी माजी करमुल्यांकन अधिकारी रमेश थोरात हा निलंबीत असुन त्यांच्यासह लिपीकावर आज गुन्हा दाखल झाल्याने पालिकेच्या कर्मचाºयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.पोलीसांनी आद्याप कोणासही अटक केलेली नाही.