शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

'राष्ट्राची उभारणी-पोलिसांची भूमिका’वर सात शाळांच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा!

By सुरेश लोखंडे | Updated: December 18, 2022 18:16 IST

निबंध स्पर्धेत ९२ आणि चित्रकला स्पर्धेसाठी ५५ जणांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पोलीस स्मृती दिनचे औचित्य साधून ‘राष्ट्राची उभारणी व पोलीसांची भुमिका’ या विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धेत शहरातील तब्बल सात शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत प्रथम,व्दितीय व तृतिया क्रमांका पटकवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार वितरण समारंभ पूर्वक आज करण्यात आले.

पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस आयुक्तालयातील नामांकीत शाळेमध्ये इयत्ता ८ वी ते १० वी च्या विदयार्थ्यांकरीता या निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश जारी केले होते. त्यास अनुसरून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मानवी संसाधन विभागाने मोह विद्यालय, ठाणे पोलीस स्कुल, सहकार विद्यालय कळवा, म.न.पा. ठाणे, सरस्वती विद्यालय, राबोडी, युरो स्कुल कासारवडवली, व ठाणे म.न.पा. खोपट शाळा क्र. ३  आदी सात शाळेमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.

निबंध स्पर्धेसाठी ९२ तर चित्रकला स्पधेर्साठी एकूण ५५ विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व निबंध तपासण्याचे काम डॉ. अंजुषा पाटील गट प्रमुख तर चित्र तपासण्याचे काम किशोर किमी आदी गटप्रमुखांनी काम पाहिले. या निबंध व चित्रकला स्पर्धेतील प्रथम, द्वीतीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ १० विदयार्थ्यांची निवड करून त्यांना प्रमाणपत्राचे वाटप पोलीस आयुक्त कार्यालयाच्या ४ थ्या मजल्यावरील संकल्प हॉल मध्ये करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस उप आयुक्त रूपाली अंबुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यासाठी पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे आदींनी उपस्थित विदयार्थी व त्यांच्या पालकांना सखोल मार्गदर्शन केले.

टॅग्स :thaneठाणे