शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:39 IST

बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि काही कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढून फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या प्रकाश पटेल याला कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

ठाणे : बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि काही कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढून फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या प्रकाश पटेल याला कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.पटेल आणि त्याचा साथीदार किरण प्रकाशे यांनी आपसात संगनमत करून सनी सुरेश लाड (३०, रा. महात्मा फुलेनगर, डोंबिवली) यांची २१ हजार ११४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी लाड यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.लाड यांनी ४ जानेवारी रोजी डोंबिवलीच्या एका दुकानातून बजाज फायनान्स कंपनीच्या कर्जाद्वारे एक मोबाइल घेतला होता. यासाठी त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांची झेरॉक्स तसेच एक कॅन्सल केलेल्या धनादेशांसह कागदपत्रे दिली होती. तेव्हा, त्यांना बजाज फायनान्सकडून २१ हजार ११४ चे कर्ज मंजूर झाले. त्यानंतर, घोडबंदर रोडवरील दोन दुकानांमध्ये पुन्हा असाच प्रकार घडला.

>संशयातून प्रकार उघडकीससातत्याने अशा घटना घडल्याने कर्मचारी आणि फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून प्रकाश पटेल याला पकडले. त्याच्याकडील सनी सुरेश लाड हे नाव असलेले बनावट पॅनकार्ड तसेच आधारकार्ड जप्त करण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजी