शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील नाले सफाईची आयुक्तांकडून पाहणी, आमदार कार्यालयात आयुक्तांची चर्चा

By सदानंद नाईक | Updated: May 27, 2023 19:37 IST

आमदार जनसंपर्क कार्यालयात आयुक्तांसह अधिकाऱ्यांसोबत नालेसफाई बाबत चर्चा केली.

सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांसह शनिवारी नाले सफाईची पाहणी केली. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी हजेरी लावली असून आमदार जनसंपर्क कार्यालयात आयुक्तांसह अधिकाऱ्यांसोबत नालेसफाई बाबत चर्चा केली. 

उल्हासनगर अंतर्गत लहान-मोठ्या नाल्याची सफाई गेल्या आठवड्या पासून सुरू झाली आहे. नाले सफाई व्यवस्थित होते की नाही. याबाबतची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यांसह शनिवारी केली. नाले सफाईची पाहणी आयुक्ताकडून सुरू असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांना मिळाल्यावर, त्यांनी नाले सफाई पाहणीत हजेरी लावली. तसेच आयुक्त अजीज शेख यांच्यासह सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी व अन्य अधिकाऱ्यां सोबत चर्चा करून नाले सफाईचा आढावा घेतला. एकीकडे नाले सफाई सुरू असल्याचे दाखवीत असलेतरी, दुसरीकडे बहुतांश नाले प्लास्टिक पिशव्याच्या कचऱ्याची तुडुंब भरल्याचा आरोप नागरिकांसह विविध राजकीय पक्षनेत्याकडून होत आहे. 

महापालिका आयुक्त अजीज शेख हे अधिकाऱ्यांच्या टीमसह आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयात नाले सफाई बाबत चर्चा   कार्यालया पासून जवळच महापालिका मुख्यालय आहे. त्याठिकाणी आमदार आयलानी यांच्या सोबत आयुक्तांनी चर्चा करायला हवी. असे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत संपर्क केला असता, झाला नाही. आमदार कुमार आयलानी हे अनेकदा शहरातील विविध समस्या बाबत विविध विभाग अधिकाऱ्यांच्या बैठका व चर्चा जनसंपर्क आमदार कार्यालयात घेत असल्याने, अधिकारी वर्ग खाजगीत नाराजी व्यक्त करीत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरcommissionerआयुक्तBJPभाजपा