शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निकीता देशमुख यांनी साकारली कॉफी पेटिंग्स्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:45 IST

डोंबिवली- निकिता देशमुख यांनी चित्रकलेची साधना करताना माध्यम म्हणून रंगांच्या ऐवजी कॉफीची चित्रे रेखाटली आणि त्यातूनच कॉफी पेटिंग्ज कॅनव्हॉसवर उतरली. अशा कॉफी पेटिंग्जचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १८ फेबु्रवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ...

ठळक मुद्देचित्रे पाहण्यास नागरिकांची गर्दी

डोंबिवली- निकिता देशमुख यांनी चित्रकलेची साधना करताना माध्यम म्हणून रंगांच्या ऐवजी कॉफीची चित्रे रेखाटली आणि त्यातूनच कॉफी पेटिंग्ज कॅनव्हॉसवर उतरली. अशा कॉफी पेटिंग्जचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १८ फेबु्रवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. डोंबिवलीत पहिल्यांदाच कॉफी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे बडोदा, इंदौर याठिकाणी प्रदर्शन भरविली होती. पुढच्या आठवड्यात गोव्यात हे प्रदर्शन होणार आहे. निकिता यांच्याकडे कॉफीमधील ५० पेटींग्ज तयार आहेत. त्यापैकी २० चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. रंग सोडून अजून कोणत्या माध्यमांचा वापर करता येईल हा विचार करताना कॉफीचा वापर करण्याची संकल्पना सुचली. निकीताला कॉफी खूप आवडत असल्याने तिने कॉफीचा वापर चित्रकलेत करण्याचा विचार केला. लॅड स्केप डिझाइन शिकत असताना रंग, रूप, आकार यांची ओळख झाली आणि हेच क्षेत्र आपल्यासाठी योग्य असल्याचे जाणवले. पण नेहमीच्या तेलचित्र किंवा अकरॅलीक रंग वापरण्याऐवजी काहीतरी वेगळं माध्यम निवडावं असा विचार मनात आला. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता एक गती घेताना दिसत आहे. कॉफी हा खादयपदार्थ असल्याने ही चित्रे खराब होण्याची शक्यता होती. चित्रांमध्ये रंगाऐवजी कॉफी वापरण्यास सुरूवात केली. तेव्हा ही चित्रे टिकून कशी राहतील हा प्रश्न होता. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत होते. हार्डनेर आणि रिझमच्या मिश्रणाचा एक थर चित्रांवर लावण्यास सुरूवात केली. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे निकिता सांगते . या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, ओमकार इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका दर्शना सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात गणपती बाप्पा, शंकर पार्वती, विठोबा, गार्डनमधील स्त्री, निसर्ग, भौतिकशास्त्रातील काही आकृती पाहायला मिळत आहे. 

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली