शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

झीरो पेंडन्सीच्या नावे अभिलेखांच्या सुरक्षेसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची जोरदार साफसफाई !

By सुरेश लोखंडे | Updated: October 12, 2018 19:18 IST

राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील सर्व विभागांमध्ये झीरो पेंडन्सीचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानूवर्ष धूळखात पडून असलेले प्रस्तावांवर त्वरीत निर्णय घेऊन ते निकाली काढले जात आहे. याशिवाय कपाटे, रॅक्स आणि भिंतीच्या कप्यांमध्ये ठेवलेले जुने दस्तऐवजांमधील कागदपत्रांची देखील आता छाननी सुरू आहे. या कामात दिरंगाई व वेळ काढूपणा नको म्हणून सुटीच्या कालावधीत देखील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित

ठळक मुद्देकागदपत्रांची छाननी करून त्यांचे ‘अबकड’मध्ये वर्गीकरण ‘अ’मधील वर्गीकरणात कायमस्वरूपी कागदपत्रांचा समावेश आहे. या सर्व कागदपत्रांचा गठ्ठा लाल रंगाच्या कापडात बाधून तो कायम स्वरूपी ‘ब’मध्ये ३० वर्षांपर्यंतची जुन्या कागदपत्रांचा समावेश आहे. या सर्व कागदपत्रांचा गठ्ठा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये‘क’मध्ये दहा वर्षांपर्यंतचे कागदपत्रांचा सांभाळ करण्यात येत आहे. या कागदपत्रांचे गठ्ठे हिरव्या रंगाच्या कापडामध्ये बांधलेएक ते पाच वर्षांपर्यंतच्या कागदपत्रांचे ‘ड’मध्ये वर्गीकरण होत आहे. या कागदपत्रांचे गठ्ठे पांढऱ्यां कापडामध्ये बांधले

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांमध्ये असलेल्या अभिलेखांचे कागदपत्रांची छाननी, त्यातील महत्वाचे कागदपत्रांचा सांभाळ करण्याचे नियोजन आणि रोज आलेल्या टपालावर त्याच दिवशी योग्य ती कारवाई करून ते निकाली काढणे आदीं कामे झीरो पेंडन्सीच्या नावाखाली जोरदार सुरू आहे. यामुळे साफसफाईचे काम खातेप्रमुखाच्या नियंत्रणात कर्मचाऱ्यांकडून युध्दपातळीवर सुरू आहे.राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणातील सर्व विभागांमध्ये झीरो पेंडन्सीचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानूवर्ष धूळखात पडून असलेले प्रस्तावांवर त्वरीत निर्णय घेऊन ते निकाली काढले जात आहे. याशिवाय कपाटे, रॅक्स आणि भिंतीच्या कप्यांमध्ये ठेवलेले जुने दस्तऐवजांमधील कागदपत्रांची देखील आता छाननी सुरू आहे. या कामात दिरंगाई व वेळ काढूपणा नको म्हणून सुटीच्या कालावधीत देखील अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून झीरो पेंडन्सीचे काम युध्द पातळीवर करीत आहेत. यामुळे कार्यालयांची साफसफाई होऊन वर्षानुवर्षची धूळ व जळपटे काढण्याचे काम सुरू आहे.या साफसफाईच्या कामांसह रोजचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देखील संबंधीत कार्मचाऱ्यांवर देण्यात आली. या झीरो पेंडन्सी मोहिमेचे दोन टप्पे निश्चित केले आहेत. यातील पहिल्या टप्यामध्ये कार्यालयातील सर्व प्रकारचे अभिलेखांचे वर्गीकरण करायचे आहे. यामध्ये कागदपत्रांची छाननी करून त्यांचे ‘अबकड’मध्ये वर्गीकरण करायचे आहेत. यातील ‘अ’मधील वर्गीकरणात कायमस्वरूपी कागदपत्रांचा समावेश आहे. या सर्व कागदपत्रांचा गठ्ठा लाल रंगाच्या कापडात बाधून तो कायम स्वरूपी असल्याचे नमुद केले जात आहे. याशिवाय ‘ब’मध्ये ३० वर्षांपर्यंतची जुन्या कागदपत्रांचा समावेश आहे. या सर्व कागदपत्रांचा गठ्ठा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून त्यावर ‘ब’ असे वर्गीकरण नमुद केले जात आहे. या ‘अ’ आणि ‘ब’ या दोन वर्गीकरणाच्या गठ्यांना अभिलेख कक्षाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून सुरक्षित ठेवले जात आहेत.या वर्गीकरणाप्रमाणेच ‘क’मध्ये दहा वर्षांपर्यंतचे कागदपत्रांचा सांभाळ करण्यात येत आहे. या कागदपत्रांचे गठ्ठे हिरव्या रंगाच्या कापडामध्ये बांधले जात आहेत. तर एक ते पाच वर्षांपर्यंतच्या कागदपत्रांचे ‘ड’मध्ये वर्गीकरण होत आहे. या कागदपत्रांचे गठ्ठे पांढऱ्यां कापडामध्ये बांधले जात आहेत. या ‘क’ आणि ‘ड’ वर्गीकरणाचे गठ्ठे कार्यालयातच जबाबदारीने कपाटात, रॅक्सवर किंवा भिंतींच्या कप्यांमध्ये ठेवले जात आहेत. या वर्गीकरणानंतरच्या झीरो पेंडन्सीमध्ये रोजच्या रोज आलेल्या कागदपत्रांवर त्वरीत संबंधीतांनी निर्णय घेऊन ते निकाली काढण्याचा टप्पा आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज जलद होत असून जुन्या दस्तऐवजांसह अभिलेखांची नोंद घेऊन त्यांची सुस्थितीत सुरक्षा केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी