शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन, केडीएमसीबाहेर ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 01:15 IST

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना व महात्मा गांधी सफाई कामगार संघटना यांनी कामबंद आंदोलन केले.

कल्याण : सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना व महात्मा गांधी सफाई कामगार संघटना यांनी कामबंद आंदोलन केले. यावेळी कामगारांनी केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या दिला. संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यावर आयुक्त गोविंद बोडके यांनी काही मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिली. मात्र, त्या आठ दिवसांत मान्य न झाल्यास पुन्हा कामबंद आंदोलन केले जाईल, अशा इशारा संघटनांनी दिला.सफाई मजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, राजेंद्र अढांगळे, सुरजपाल चिंडालिया, प्रशांत गायकवाड, प्रभाकर घेंगड, तर, महात्मा गांधी सफाई कामगार संघटनेचे बाबूभाई जेठवा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.सफाई कामगार संघटनांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नव्हती. मात्र, कामगार आयुक्तांनी चर्चेसाठी संघटनांची बैठक १४, १७ आणि १९ जानेवारीला बोलावली होती. मात्र, या तारखांना महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांनी सोमवारी कामबंद आंदोलन केले. त्यावर प्रशासनाने म्हटले की, कामगार संघटनांच्या आंदोलनाच्या इशाºयावर ३० जानेवारीला चर्चा करू, असे सांगितले होते. मात्र, आंदोलन २१ जानेवारीला असताना चर्चा ३० जानेवारीला कशाच्या आधारे करणार, असा सवाल संघटनांनी केला.दरम्यान, कामगारांनी दिलेल्या ठिय्यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त कामगारांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा संघटनांनी केला.>संघटनांच्या मागण्याकंत्राटी सफाई कामगारांची भरती बंद करावी. ३५० वारसा हक्कांची प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावावी, २५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कामगारांना महापालिकेने घर द्यावीत, अशा मागण्या संघटनांनी केल्या आहेत.