शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भिवंडी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह प्रभारी शहर विकास प्रमुख निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 19:02 IST

अधिकाऱ्यांच्या या निलंबन कारवाईमुळे भिवंडी मनपातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देया दोन्ही अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी सोमनाथ सोष्टे व राजेंद्र वरळीकर या दोन्ही कर्मचाऱ्यांना विभागीय चौकशी करणेकामी महानगरपालिका सेवेतून निलंबित केले आहे.

भिवंडीभिवंडी महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्या नंतर व्यवसायिक गाळ्यांवर तोडू कारवाई करतांना शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भिवंडी महापालिकेचे प्रभाग समिती पाचचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त यांच्यासह प्रभारी शहर विकास प्रमुख या दोघांनाही मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी निलंबित केले असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या या निलंबन कारवाईमुळे भिवंडी मनपातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

मनपाचे तत्कालीन प्रभाग समिती क्रमांक पाचचे सहायक आयुक्त सोमनाथ सोष्टे तसेच तत्कालीन प्रभारी शहर विकास प्रमुख या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र वरळीकर यांनी प्रभाग समिती क्रमांक पाच अंतर्गत शिवाजी चौक खाडीपार रोड येथील खासगी व्यावसायिक गाळ्यांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करणे आवश्यक होते, परंतु तसे न करता शासकीय नियमांचे उल्लंघन करून या गाळ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी सोमनाथ सोष्टे व राजेंद्र वरळीकर या दोन्ही कर्मचाऱ्यांना विभागीय चौकशी करणेकामी महानगरपालिका सेवेतून निलंबित केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी