शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत भाजीमार्केटमध्ये नागरिकांची झुंबड; काँग्रेसचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 16:49 IST

भागशाळा असो अथवा रेल्वे ग्राऊंड येथेही होलसेल मध्ये भाजी विक्री करा, किरकोळ विक्रेते ती भाजी घेऊन जातील, आणि जेणेकरून नागरिकांना त्यांच्या प्रभागात सुविधा मिळेल असे बघावे असेही ते म्हणाले.

अनिकेत घमंडी,डोंबिवली: कोरोनाला हारवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे, त्यांनी घरातून बाहेर पडू नये हे योगदान महत्त्वाचे आहे. परंतु तसे होत नसल्याने डोंबिवलीतील रुग्णांमध्ये वाढच होत आहे, ते योग्य नाही. महापालिकेने सुविधा केलेल्या भागशााळेच्या भाजीबाजारात देखील प्रचंड गर्दी होत आहे. कोणीही सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होणार आहे. एक तर तो भाजी बाजार बंद करावा, अन्यथा गर्दी कमी करण्यावर नियंत्रण आणा, अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर यांनी शुक्रवारी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून ही सुविधा सुरु करण्यात आली असून त्यात नियोजनाचा अभाव असल्याने भोईर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ती सुविधा नसून गैरसोयच जास्त होत आहे. त्यासाठी सातत्याने सांगूनही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नाहीत. त्याचा त्रास सगळयांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक ऐकत नसतील तर तो बाजार महापालिकेने तातडीने बंद करावा. तसेच भागशाळा मैदान हे छोटे असून त्या ऐवजी रेल्वे ग्राऊंडमध्ये ही सुविधा निर्माण करावी, नागरिकांना दिलासा द्यावा असेही ते म्हणाले. भागशाळा असो अथवा रेल्वे ग्राऊंड येथेही होलसेल मध्ये भाजी विक्री करा, किरकोळ विक्रेते ती भाजी घेऊन जातील, आणि जेणेकरून नागरिकांना त्यांच्या प्रभागात सुविधा मिळेल असे बघावे असेही ते म्हणाले.फवारणीत पण सातत्य नाहीमहापालिकेच्या माध्यमातून जी रोग जंतू नाशक फवारणी केली जात आहे, ती योग्य नसून त्यात नियोजन दिसून येत नसल्याने भोईर यांनी नाराजी व्यक्त केली. भोईर म्हणाले की, एक दिवस प्रभागासाठी पुरत नाही. तसे असेल तर ट्रॅक्टरची योजना असावी, पण त्यामुळेही एक दिवसात फवारणी होणार नाही, किमान दोन दिवस जातीलच याचीही महापालिकेने नोंद घ्यावी. आणि आवश्यक ते बदल तातडीने करावेत असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस