शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चॉपर आणि तलवारी बाळगणा-या गुंडाला ठाण्याच्या वागळे इस्टेट येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:26 IST

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी आता विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर व्यापक कारवाई सुरु केली आहे. वागळे इस्टेट किसननगर भागातील एका घरातून चार तलवारी आणि चार चॉपरसह पियूष देवनाथ याला श्रीनगर पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी सकाळी अटक केली आहे.

ठळक मुद्देश्रीनगर पोलिसांची कारवाई चार चॉपर आणि चार तलवारी हस्तगत अन्य एका साथीदाराचा शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेट, किसननगर क्रमांक-३ येथील इंदिरासदन या सोसायटीतील तळमजल्यावरील घरात तलवारी आणि चॉपर ठेवणा-या पीयूष देवनाथ (३६) याला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून चार चॉपर आणि चार तलवारी अशी शस्त्रसामग्री हस्तगत केली. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.सुजित ऊर्फ चुवा पाठक आणि त्याचा साथीदार पीयूष यांनी किसननगर नं. ३ मधील लव्हली साडी दुकानाच्या समोरील आपल्या घरात तलवारी आणि चॉपर ही शस्त्रसामग्री लपवून ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती. त्याआधारे २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाठक याच्या इंदिरासदन या इमारतीमधील घरातून ही शस्त्रे हस्तगत केली. पाठक आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध सहपोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक