शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

ठाणे महापालिकेतील मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव ३८ वर्षांच्या सेवेनंतर सेवा निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 5:39 PM

ठाणे महापालिकेत सलग ३८ वर्षे सेवा करणारे मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव हे मंगळवारी सेवा निवृत्त झाले. महापौरांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप समारंभ साजरा झाला.

ठळक मुद्दे२० वर्षे ११ आयुक्तांचे बॉडीगार्ड म्हणून कामअनेकांचे डाळे पानावले

ठाणे - मागील ३८ वर्षे ठाणे महापालिकेत कार्यरत असलेले मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. अतिशय हसतमुख चेहऱ्याचे, कोणाशी अदबीने बोलणे हा त्यांचा स्वभाव त्यामुळे आज त्यांच्या सेवानिवृत्त होण्याने संपूर्ण सुरक्षा यंत्रणाच हळवी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यांच्या समवेत विविध विभागातील एकूण १३ कर्मचारी सुध्दा सेवानिवृत्त झाले.घोडबंदर भागातील मानपाडा गावात राहणारे शुक्राम जाधव हे मागील ३८ वर्षापूर्वी ठाणे महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर अनेक चढ उतार करीत ते            मुख्य सुरक्षा अधिकाºयापर्यंत पोहचले. याच कार्यकाळात त्यांनी मागील २० वर्षात ११ आयुक्तांचे बॉडीगार्डचे कामही त्यांनी यशस्वीरित्या पेलले. बुधवारी त्यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या एक दिवस आधीच म्हणजेच ३१ जुलै रोजी ते महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. कामाचा शेवटचा दिवस असतांनासुध्दा ते नेहमीप्रमाणे महापालिकेत विविध ठिकाणची सुरक्षा यंत्रणा तपासण्याचे काम करीत होते. विविध ठिकाणी जाऊन त्यांनी सुरक्षा यंत्रणेची माहिती सुध्दा घेतली. सतत हसमुख असलेले जाधव हे पालिकेत तसे सर्वांचेच लाडके, त्यांच्या याच स्वभावामुळे सुरक्षा बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांनासुध्दा त्यांनी आपलेसे केले होते. सैदव कामाच्या ठिकाणी तत्पर असेच त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे आज तमाम सुरक्षा रक्षकांनी जाधव यांना त्यांच्याच खास शैलीत निरोप दिला. अनेकांचे डोळे यावेळी पाणावले होते.                 दरम्यान शुक्राम जाधव यांच्या समवेत भरत राणे (लेखाधिकारी - शिक्षण विभाग), नीना गोळे (अ वर्ग लिपीक), विमल गायकवाड (प्रसाविका), उमा रेड्डी (जोडारी), गौतम खरात ( जमादार), सुरेश भिलारे (जमादार), हरी सुपे ( बिगारी), काशिराम मोरे (बिगारी), चंद्रा सारस (सफाई कामगार), नाहिद अंजुम सिराज मुजावर (मुख्याध्यापिका), सावित्री यादव (उपशिक्षिका) आणि कला महाडीक (शिक्षिका) हे सुध्दा मंगळवारी सेवा निवृत्त झाले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त