शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची प्रदूषण मुक्तीची कळकळ उल्हासनगरातील कचऱ्याने निष्फळ?

By सुरेश लोखंडे | Updated: March 1, 2024 09:38 IST

मुंबई,ठाणेकराची प्रदूषणापासून सुटका व्हावी, सुंदर व स्वच्छ शहर राहावे, नागरिकांचे आयुर्मान, शुद्ध हवा मिळावी यासाठी पर्यावरण पुरक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली आहे.

ठाणे- मुंबई,ठाणेकराची प्रदूषणापासून सुटका व्हावी, सुंदर व स्वच्छ शहर राहावे, नागरिकांचे आयुर्मान, शुद्ध हवा मिळावी यासाठी पर्यावरण पुरक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली आहे. स्वतः: झाडू घेऊन साफसफाई केली, गटारांची, नाल्यांची पाहणी करून प्रदूषण मुक्तीची कळकळ व्यक्त केली. त्यांच्या या चळवळीला बहुतांशी ठिकाणी लोकचळवळीची स्वरूप प्राप्त झाले. मात्र उल्हासनगरला अगदी त्याच्या उलट असल्याचे या उद्याना समोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्र्यामुळे उघड झाले आहे.

नागरिकांनी, जाणकारांनी, उद्यांनां समोर, रहदारीच्या मोठ्या रस्त्यांवर कचरा कुंड्या नसाव्या, ठिकठिकाणी असल्या कुंड्या लोकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी ठेऊन त्यात कचरा साठणार नाही, पडून राहणार नाही याघी काळजी घेणवयाचे प्रत्यक्ष उल्हासनगर येथील अधिकाऱ्यांना सुचवले. पण जिथे जिथे अशी दुर्गंधी आहे तेथी वाड होताना अधिक दिसून येत आहे. कचरा वेचणाऱ्या महिलां त्यातील योग्य कचरा विकून उदरनिर्वाह करीत आहे. मात्र या कचर्याच्या विल्हेवाटीचा कोटींचा खर्च केवळ फायलींमध्ये रंगवून रस्त्यांवर मात्र कचरा जसाच्या तसा पडून असल्याचे वास्तव उल्हासनगर महानगरपालिका शहरातील ठिकठिकाण रस्त्यांवर दिसून येत आहे. त्याचे हे विदारक दृष्य चिड आणणारे आहे.