शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

ठाण्यातील हजारो खातेदारांची ६१ लाखांची फसवणूक करून पसार झालेल्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 21:37 IST

ड्रीम्स ब्रोकिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग कंपनीतील हजारो खातेदारांची सुमारे ६१ लाखांची फसवणूक करून डोळस हा पसार झालेल्या मयूरेश डोळस (४२, रा. नौपाडा, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्दे तीन वर्षांपासून होता फरार नौपाडा पोलिसांची कारवाईसात दिवसांची कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका खासगी वित्तीय संस्थेतील हजारो खातेदारांची ६१ लाखांची आर्थिक फसवणूक करून गेल्या तीन वर्षांपासून पसार झालेल्या मयूरेश अरुण डोळस (४२, रा. नौपाडा, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रीम्स ब्रोकिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग कंपनीतील हजारो खातेदारांची सुमारे ६१ लाखांची फसवणूक करून डोळस हा पसार झाला होता. याप्रकरणी २०१६ मध्ये नौपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवींच्या वित्तीय संस्थांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम ३ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल झालेला आहे. याच गुन्ह्यात तो गेल्या तीन वर्षांपासून पसार झालेला होता. तो नौपाडा भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्याला २६ सप्टेंबर रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी