शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Central Railway : कर्जत-भिवपूरी दरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 10:45 IST

मध्य रेल्वेची पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-भिवपूरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (9 जानेवारी) ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे. कर्जत-भिवपूरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जतवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

ठाणे - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (9 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कर्जत-भिवपूरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कर्जतवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेसला बसला असून सिंहगड एक्स्प्रेस कर्जत स्थानकाजवळ रखडल्याची माहिती मिळत आहे. 

रुळाला तडे गेल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. याआधी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी (2 जानेवारी) मुंबईकरांचे हाल झाले होते. शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. 

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेlocalलोकल