शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेच्या वर्धापनदिन साजरा, सायकल रैलीसह इनडोअर गेमचे आयोजन

By सदानंद नाईक | Updated: October 20, 2023 18:44 IST

उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेला २७ वर्ष झाल्याचा निमित्ताने, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव आदींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

उल्हासनगर : महापालिकेच्या २७ व्या वर्धापनदिना निमित्त सायकल रैलीसह इनडोअर गेमचे आयोजन केले होते. तर शनिवारी सांस्कृतिक व पारितोषिक कार्यक्रमानंतर वर्धापनदिनाचे सांगता करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. 

उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेला २७ वर्ष झाल्याचा निमित्ताने, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव आदींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सकाळी शांतीनगर वेलकम गेट ते साईबाबा मंदिर डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार पर्यंत सायकल रैलीचे आयोजन केले. रैलीला आमदार कुमार आयलानी व आयुक्त अजीज शेख यांनी हिरवा झेंडा दाखविला. तर दुपारी महापालिकेच्या तरण तलाव येथे कॅरम स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा, लिंबू चमचा संगीत खुर्ची आदी स्पर्धेचे आयोजन करून महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

दुसरीकडे, उल्हासनगर महापालिकेची स्थापना सन-१९९६ साली झाल्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी शहराचे सिंगापूर करण्याचे स्वप्न नागरिकांना दाखविले होते. प्रत्यक्षात उल्हासनगर मधील उल्हास कधीच निघून गेला असून हजारो नागरिक शेजारील कल्याण, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. अनेक व्यापारी इतर शहरात राहण्यास गेले असून व्यापार करण्यासाठी शहरात येतात. तीच परिस्थिती महापालिका अधिकारी, कर्मचारी व माजी नगरसेवकांची आहे. कोट्यवधीचा निधी खर्च करूनही शहरात पाणी टंचाई, सर्वत्र कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी, रस्त्याची दुरावस्था, २०० बेडचे रुग्णालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत असतांना, त्याचे खाजगीकरण, महापालिकेत घोटाळ्याची मालिका, अवैध बांधकामांचा सुळसुळाट, शहर विकासाचे कामे ठप्प आहेत. आदी अनेक समस्या शहरा समोर महापालिकेच्या २७ व्या वर्धापनदिनी उभ्या ठाकल्या आहेत. मात्र महापालिका अधिकारी व स्थानिक नेते वर्धापनदिनाची आठवण म्हणून फक्त इव्हेंट करण्यात गुंतल्याची टीका होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर