शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:58 IST

 शिवजयंती उत्साहात साजरीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली- येथील विविध संस्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली.डोंबिवली शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदा ही आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कॉग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे व त्यांचे सहकारी यांनी पोवाडे सादर केले.लेझीम पथक, ढोलताशा पथक सहभागी झाले होते. संस्थेतील काही सदस्यांनी यावेळी मर्दानी खेळ सादर केले. यामध्ये ४५० जण सहभागी झाले होते.

 

शिवजयंती उत्साहात साजरीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली- येथील विविध संस्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवून उत्साहात साजरी केली.डोंबिवली शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदा ही आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कॉग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आरबीटी विद्यालयातील विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही पार पडले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवीन सिंग यांनी नगर येथील भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिदम यांचा निषेध केला.सकल मराठा समाज डोंबिवलीतर्फे सकाळी ८ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी स्मारकापासून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ओव्हरब्रिज, पश्चिम स्टेशन परिसर, महात्मा फु ले रोड,उमेश नगर,रेतीबंदर चौक, सम्राट चौक, जोंधळे हायस्कूल, पूर्वेला टंडन रोड, चार रस्ता, शेलार चौक, घरडा सर्क ल, बंदिश पॅलेस, टाटा पावर, श्रीराम चौक, पत्रीपूल, शिवाजी चौक या मार्गी फिरून दुर्गाडी किल्लायेथे तिचा समारोप झाला. सुमारे ४५० बाईकस्वार या रॅलीत सहभागी झाले होते. सायंकाळी श्री गणेश मंदिर संस्थान ते शिवाजी महाराज स्मारक या रस्त्यावरून पालखी सोहळा पार पडला. यामध्ये लेझीम पथक, ढोलताशा पथक सहभागी झाले होते. संस्थेतील काही सदस्यांनी यावेळी मर्दानी खेळ सादर केले. यामध्ये ४५० जण सहभागी झाले होते. शिवाजी महाराज व गड किल्ले यावर सागर शिंदे यांनी माहिती दिली. यावेळी लक्ष्मण मिसाळ, दत्ता माळेकर, निखील माने, राजेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.हिंदुत्व प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ, निळजे यांच्यातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सकाळी बाईक रॅली काढण्यात आली होती. बाईक रॅली ज्येष्ठ नागरिक भवन निळजे येथून प्रारंभ झाला. त्यानंतर कासारिओ, लोढा हेवन, देसाई गाव, कासारिओ गोल्ड, पलावा सिटी, काटई, कोळे, घेसर या मार्र्गे फिरविण्यात आली. महाराजांची प्रतिमा पूजन व अभिवादन पार पडले. सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे व त्यांचे सहकारी यांनी पोवाडे सादर केले. संतसाहित्य तथा शिवचरित्र अभ्यासक ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी शिवचरित्राची आजच्या काळातील आवश्यकता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच पालखी सोहळा ही यावेळी पार पडला अशी माहिती कवी किरण पाटील यांनी दिली.-----------------------------------------------------------------

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्ली