शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता, पुन्हा प्रस्ताव पटलावर, शिवसेनेची मवाळ भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 07:34 IST

बुलेट ट्रेनला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विरोध आजही कायम असला तरीही येथील शेतकऱ्यांचा प्रश्न असल्याने आणि महापालिकेच्या तिजोरीत रक्कम यावी या उद्देशाने आता तिचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आ

ठाणे : बुलेट ट्रेनला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विरोध आजही कायम असला तरीही येथील शेतकऱ्यांचा प्रश्न असल्याने आणि महापालिकेच्या तिजोरीत रक्कम यावी या उद्देशाने आता तिचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेनेही याबाबत मवाळ भूमिका घेण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला आहे.बुलेट ट्रेन ही ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे, त्यानुसार मौजे शीळ येथील ठाणे महापालिकेच्या नावे असलेला स. क्र. ६७/ब/५, भूखंडापैकी ३८४९.०० चौ.मी. क्षेत्राकरिता जिल्हाधिकारी ठाणे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि. रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने घेण्यासाठी महापालिका क्षेत्रतील गावापैकी शीळ येथील जमीन मोबदला दर ९ कोटी प्रति हेक्टर निश्चित केलेल्या दरानुसार भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क आबाधित ठेवून या भूखंडाचे अंतिम मूल्य ६ कोटी ९२ लाख ८२ हजार असे केले. हा भूखंड विकास आराखड्यातील रस्त्याचा भाग असून या भागातून हायस्पीड रेल जात असल्याने एनएचएसआरसीएल यांनी भूखंडाची मालकी हक्क मागणी केली असून त्यापोटी आता पालिकेला ही रक्कम मिळणार आहे. या भागातून ४०.०० मीटर रस्ता असून त्यावर कल्याण रोड ते एमआयडीसी रोड उड्डाणपुलाच्या बांधकामास एनएचएसआरसीएल यांनी यापूर्वीच एमएमआरडीएला मान्यता दिली आहे. त्यामुळे हा भूखंड एनएचएसआरसीएल हस्तांतरित करण्यास एमएमआरडीएची हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. टीकेच्या भीतीने प्रस्ताव स्थगितआता या भूखंडाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या ६ कोटी ९२ लाख ८२ हजारांची रक्कम पालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, मागील तीन महासभेत तो स्थगित ठेवला होता. मागील महिन्यात झालेल्या महासभेतही तो मंजूर होणार होता. परंतु आपल्यावर टीका होईल या भीतीने हा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी पुन्हा स्थगित ठेवला. परंतु आता १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत तो पुन्हा पटलावर आला असून तो मंजूर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणे