शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनविरोध मनसे, राष्ट्रवादीत चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 04:50 IST

स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हट्टासाठी बुलेट ट्रेन जिल्ह्यात

ठाणे : स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हट्टासाठी बुलेट ट्रेन जिल्ह्यात आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केला आहे. वेळ पडल्यास जपानच्या पंतप्रधानांना भेटून आम्ही शेतकºयांचा विरोध त्यांच्या कानांवर घालू, असा इशारा मनसेचे पदाधिकारी राजन गावंड यांनी या वेळी दिला. बुलेट ट्रेनच्या जनसुनावणीला विरोध करत ठाणे शहर जिल्हा राष्टÑवादीच्या वतीने गडकरी रंगायतनबाहेर आंदोलन केले. बुलेट ट्रेनला विरोध करणाºया शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यासाठी मनसे आणि राष्टÑवादीमध्ये चढाओढ सुरू असल्याचे मंगळवारी दिसले.मनसेचे गावंड म्हणाले की, बुलेट ट्रेनच्या विरोधात देशाच्या राष्टÑपतींना साकडे घातले आहे. परंतु, वेळ पडल्यास जपानच्या पंतप्रधानांनादेखील साकडे घातले जाईल. मनसेचे दोनच पदाधिकारी सुनावणीला हजर होते. दुसरीकडे, ठाणे शहर जिल्हा राष्टÑवादीच्या वतीनेदेखील या सुनावणीला विरोध करत रंगायतनच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. शेतकºयांना विश्वासात न घेता संपादन केले जात असल्याने राष्ट्रवादीने विरोध केला.