शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरला रवी पुजारीच्या नावे खंडणीची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:54 IST

मीरा-भार्इंदरमधील लीना ग्रुपचे बिल्डर दिलीप पोरवाल यांना रवी पुजारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने खंडणी दिली नाही, तर जीवे मारण्याची धमकी फोनवरून दिली आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील लीना ग्रुपचे बिल्डर दिलीप पोरवाल यांना रवी पुजारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने खंडणी दिली नाही, तर जीवे मारण्याची धमकी फोनवरून दिली आहे. याप्रकरणी पोरवाल यांच्या फिर्यादीवरून भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मीरा-भार्इंदरमध्ये बिल्डर दिलीप पोरवाल यांचे अनेक बांधकाम प्रकल्प आहेत. शिवाय त्यांची शाळा, फर्निचर, पॅथॉलॉजी लॅब आदी व्यवसायसुद्धा आहेत. ते शहरातले जुने बिल्डर असून राजकारणासह पोलीस, पालिका, महसूल आदी विभागांतील बडे अधिकारी आदींशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.परदेशातील क्रमांकावरून पोरवाल यांना अनेकदा कॉल आले आहेत. समोरच्याने आपण रवी पुजारी बोलत असून खंडणी दिली नाही, तर ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी पोरवाल यांनी फिर्याद दिल्यावर भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भार्इंदर पोलीस अधिक तपास करत आहेत.याआधीही आले होते धमक्यांचे फोनपोरवाल यांना २००७ सालीदेखील पुजारीच्या नावाने धमक्यांचा फोन आला होता. त्यावेळी पोलिसांत फिर्याद दिली होती. पुन्हा २०१२ मध्ये पुजारीचा साथीदार असल्याचे सांगून धमक्यांचे फोन आल्याने त्यांच्या तक्रारीनुसार भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.गुन्हे शाखेने दुबईवरून पुजारीच्या एका साथीदारास मोक्काखाली अटक केली असता त्याचा ताबा ठाणे ग्रामीण पोलिसांनी घेतला होता. आतापर्यंत अनेकदा पुजारीच्या नावाने पोरवाल यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांचा मुलगा गौरव हा भाजपाचा प्रदेश पदाधिकारी आहे.