शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेच्या लाेकनृत्य स्पर्धेत शहापूरची बौद्धपाडा शाळा जिल्ह्यात अव्वल

By सुरेश लोखंडे | Updated: March 22, 2024 18:39 IST

या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्या अखत्यारीत शाळांच्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा अलिकडेच घेतल्या. येथील एनकेटी सभागृहात पार पडल्या या स्पर्धेत शहापूर तालुक्यातील खातिवली केंद्रामधील बौद्धपाडा या जिल्हा परिषदेने अव्वल क्रमांक मिळवला. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक ताल, सुरात भारुड, गोंधळ प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे.

जिल्हा परिषदेच्या या प्राथमिक शिक्षण विभागाने लोकनृत्य, लोककला, वकृत्व, नाट्य, शैक्षणिक साहित्य निर्मिती या विविध कला गुणांना वाव देणाऱ्या या जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या. त्यात शहापूर प्रमाणेच मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी आदी तालुक्यातून प्रथमक क्रमांक मिळवलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्या हाेत्या.

या शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांची उत्कृष्ठ कला सादर या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात जिल्हास्तरीय या स्पर्धेत शहापूरच्या या खातिवली केंद्रामधील बौद्धपाडा शाळेने प्रथमक क्रमांक पटकवला. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे व प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक संतोष जाधव, संदीप वाकचौरे यांचे सर्वच स्तरातून काेैतूक हाेत आहे.