शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 05:56 IST

कौटुंबिक जमिनीच्या वादातून तिघांनी मिळून एकाची हत्या केली. ही घटना तालुक्यातील पायगाव येथे घडली. हत्येनंतर आरोपीचे कुटुंब फरार झाले आहे.

भिवंडी  - कौटुंबिक जमिनीच्या वादातून तिघांनी मिळून एकाची हत्या केली. ही घटना तालुक्यातील पायगाव येथे घडली. हत्येनंतर आरोपीचे कुटुंब फरार झाले आहे.राजू प्रभाकर भालेकर (३६) असे हत्या झालेल्या चुलत भावाचे नाव असून त्याचा काका आनंद बाबू भालेकर (४४) याच्याबरोबर पायगावमधील माळरान जमिनीच्या वाटणीवरून कौटुंबिक वाद सुरू होता. या जमिनीचा सात-बारा उतारा राजू भालेकर याने काढून गावातील गंगाधर गुळवी यांना दिला होता. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता याबाबत राजू आपली पत्नी सरिता हिच्याबरोबर चर्चा करत असताना शेजारी राहणारा काका आनंद भालेकर याच्याबरोबर त्याची दोन मुले हर्षद भालेकर (२४) व देवेश उर्फबंटी भालेकर (१९) हे तिघे राजूच्या घरात शिरले. त्या तिघांनी मिळून राजूला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात हर्षद याने चुलत भाऊ राजू याच्या पोटात धारदार शस्त्र खुपसल्याने तो जागेवरच कोसळला. राजूला गंभीर अवस्थेत काल्हेर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते; परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्याला शनिवारी ठाण्यातील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरिता हिने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आनंद भालेकर, हर्षद भालेकर व देवेश भालेकर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनnewsबातम्या