शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीची भावाने केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 13:44 IST

भिवंडी : भाऊ आणि वहिनीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीच्या छातीत चाकूने वार करून भावाने हत्या केल्याची घटना काल रात्री दरम्यान शहरातील भाग्यनगरमध्ये घडली.तिपोम्माबाई सोनु शिंदे (६०)असे मृत महिलेचे नांव असुन ती कामतघर-भाग्यनगर मध्ये रहात होती. तीच्या शेजारी रहाणारा भाऊ लक्ष्मण देवराम कुºहाडे याचे त्याच्या बायको बरोबर काल रात्री सव्वासात वाजता ...

ठळक मुद्देभाऊ आणि वहिनीचे भांडण सोडविण्यास बहिण गेली होती.तू आमचे भांडण सोडविण्यास कां आली? असा जाब विचारीत केला वार भाऊ लक्ष्मण कुºहाडे(५५) याच्या विरोधात पोलीसांत गुन्हा दाखल

भिवंडी : भाऊ आणि वहिनीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीच्या छातीत चाकूने वार करून भावाने हत्या केल्याची घटना काल रात्री दरम्यान शहरातील भाग्यनगरमध्ये घडली.तिपोम्माबाई सोनु शिंदे (६०)असे मृत महिलेचे नांव असुन ती कामतघर-भाग्यनगर मध्ये रहात होती. तीच्या शेजारी रहाणारा भाऊ लक्ष्मण देवराम कुºहाडे याचे त्याच्या बायको बरोबर काल रात्री सव्वासात वाजता भांडण सुरू होते.त्यांचे भांडण सोडविण्यास लक्ष्णमची बहिण तिपोम्माबाई शिंदे गेली.तेंव्हा लक्ष्मणला राग येऊन तू आमचे भांडण सोडविण्यास कां आली? असा जाब विचारीत त्याने हातातील धारदार चाकूने बहिण तिपोम्माच्या छातीच्या डाव्या बाजूला वार केले.त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तिमोप्पाबाईला जवळच्या दवाखान्यात नेले.परंतू उपचार करण्यापुर्वीच तिचा मृत्यु झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विलास रामदास कुºहाडे याने आरोपी लक्ष्मण कुºहाडे(५५) याच्या विरोधात तक्रार दिली असुन पोलीसांनी आरोपीस आद्याप अटक केलेली नाही.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून