शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

ताब्यात घेतलेले भाऊ धार्मिक प्रवृत्तीचे, कुटुंबाने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:04 IST

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मंगळवारी ताब्यात घेतलेल्या चौघांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत.

- कुमार बडदेमुंब्रा : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मंगळवारी ताब्यात घेतलेल्या चौघांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. ते धार्मिक प्रवृत्तीचे, चांगल्या विचारांचे असून देशविघातक चळवळीमध्ये सहभागी असतील, यावर विश्वास नसल्याचे त्यांच्या भावाचे म्हणणे आहे.पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाची औरंगाबाद शाखा कथित संचालित करणारा सलमान आणि मोहसीन खान हे भाऊ आहेत. सलमान उत्कृष्ट फुटबॉलपटू असून मुंब्य्रातून चांगले फुटबॉल खेळाडू तयार व्हावेत, यासाठी प्रयत्नशील होता. मोहसीन इंजिनीअर आहे. दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. इज्तेमा या धार्मिक कार्यक्रमासाठी ते नेहमी औरंगाबादला जात, अशी माहिती त्यांच्या एका भावाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.>ससेमिरा टाळण्यासाठी कुटुंबाने घर सोडलेसलमानच्या लग्नासाठी म्हणून औरंगाबादला गेलेल्या फहाद शेखला ताब्यात घेतल्यानंतर प्रसारमाध्यमे, इतर चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी फहादचे कुटुंब त्यांचे अलमास कॉलनीतील वफा हिल्स या गृहसंकुलातील घर सोडून दुसरीकडे राहण्यास गेल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने दिली.