शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत मराठा आरक्षण विधेयक आणा - खासदार राजन विचारे

By धीरज परब | Updated: November 3, 2023 19:44 IST

मराठा आरक्षणाबाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे  केली आहे. 

मीरारोड - राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकारला मराठा समाजास खरंच मनापासून आरक्षण द्यायचे असेल, तर महिला आरक्षण विधेयकप्रमाणे मराठा आरक्षण विधेयक संसदेत मांडून मंजूर करा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर येथील मराठा समाजाच्या आंदोलनात केली. मराठा समाजाच्या साखळी उपोषणास आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

भाईंदर पूर्वेच्या स्वातंत्र्य वीर सावरकर चौक येथे मीरा भाईंदरच्या सकल मराठा समाजाने मराठ्यांना आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी १ नोव्हेबंरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी खा. विचारे यांनी मराठा आंदोलनास भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे , महिला संघटक स्नेहल सावंत सह दिनेश नलावडे , नीलम ढवण , लक्ष्मण जंगम, तेजस्विनी पाटील , जितेंद्र पाठक आदी सोबत होते . 

मराठा आरक्षणाबाबतसंसदेत विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे  केली आहे.  याशिवाय धनगर, आदिवासी तसेच इतर जातीच्या आरक्षणाबाबत सुद्धा संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केल्याचे खा. विचारे यांनी सांगितले .  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणParliamentसंसदthaneठाणेmira roadमीरा रोड