शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी पत्नीसह दोघांना जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 07:23 IST

Crime News पतीने आत्महत्या केल्याची माहिती तिने कळवा पोलिसांना दिली होती. त्यावेळी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने दिलेली माहिती आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घटस्फोटाला नकार देणाऱ्या पतीचा साथीदारांच्या मदतीने खून करणाऱ्या रुकया खान (२६, रा. कळवा, ठाणे) आणि शरीफ उर्फ चिपी असरफ शेख (३२, रा. कळवा, ठाणे) या दोघांना ठाणे न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर यातील तिसरा आरोपी धनराज चव्हाण (२०) याची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

ठाण्यातील विटावा येथे महादेव निवास येथे वास्तव्याला असलेल्या रुकया ही एका बारमध्ये कामाला होती. तिथेच तिचे एकाशी अनैतिक संबंध असल्याचा पती बहाद्दूर (३२) याला संशय होता.  यातूनच होणाऱ्या भांडणातून तिने त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली होती, तो तिला घटस्फोट देत नव्हता. डान्सबारमध्ये काम करण्याला होणारा विरोध, तसेच तो घटस्फोटही देत नसल्यामुळे रुकया हिने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढायचा ठरविले. यातूनच तिने शरीफ आणि धनराज यांच्या मदतीने १४ ऑक्टोबर, २०१७ रोजी पती बहाद्दुर घरात झोपेत असताना, त्याचा नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून, तसेच उशीने दाबून खून केला. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह छताला लटकविल्याचा बनाव केल्याचे सिद्ध झाले.

पतीने आत्महत्या केल्याची माहिती तिने कळवा पोलिसांना दिली होती. त्यावेळी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने दिलेली माहिती आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांच्या पथकाने या प्रकरणी रुकया, तसेच तिचा साथीदार शरीफ आणि शरीफचा नोकर धनराज अशा तिघांना अटक केली.

तिघांना केली अटक n पतीने आत्महत्या केल्याची माहिती तिने कळवा पोलिसांना दिली होती. त्यावेळी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने दिलेली माहिती आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रुकया, तसेच तिचा साथीदार शरीफ आणि शरीफचा नोकर धनराज अशा तिघांना अटक केली. 

टॅग्स :jailतुरुंग