शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मांडुळांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 02:08 IST

अंबरनाथ येथे मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्र ी करण्यासाठी आलेल्या दोघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी दोन्ही मांडूळ जप्त केले आहेत. या दोन्ही सापांची अंदाजे किंमत १२ लाख असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

अंबरनाथ : अंबरनाथ येथे मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्र ी करण्यासाठी आलेल्या दोघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी दोन्ही मांडूळ जप्त केले आहेत. या दोन्ही सापांची अंदाजे किंमत १२ लाख असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.अंबरनाथ येथील कल्याण-बदलापूर मार्गावर दोन व्यक्ती मांडूळ जातीच्या सापांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अहमद वुलन मिल येथे सापळा रचला. त्यावेळी तेथे विक्रीसाठी आलेले सुरेश भाऊलाल निकम (३५) (रा. चाळीसगाव) आणि संजय पवार (५०) (रा. पनवेल) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन मांडूळ आढळले. आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी हे मांडूळ विक्र ीसाठी आणल्याचे कबूल केले. अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षणअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या मांडूळ जातीच्या सापांना विदेशात मोठी मागणी असल्याने त्यांचा वापर औषधे बनवण्यासाठी होत असतो. मात्र, हे मांडूळ येथे नेमक्या कोणत्या कामासाठी आणले होते, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Arrestअटक