शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या हत्येप्रकरणी दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 02:41 IST

मोबाइलमधील अश्लिल चित्रपट पाहून एका सात वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी एहसान आलम (२२) आणि नदीम आलम (२१) या दोघांना खबऱ्यांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली : मोबाइलमधील अश्लिल चित्रपट पाहून एका सात वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याप्रकरणी एहसान आलम (२२) आणि नदीम आलम (२१) या दोघांना खबऱ्यांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पूर्वेतील देसले पाडा परिसरातील चाळीत राहणारा हा मुलगा २४ मे रोजी खेळताना बेपत्ता झाला होता. दुसºया दिवशी सकाळी घराजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या डेÑनेजच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला होता. बांधकाम विकासकाच्या हलगर्जीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. परंतु, डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले होते.

ंमागील दीड वर्षापासून आरोपी बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. त्यामुळे मुलाची आणि त्यांची ओळख झाली होती. त्याचा फायदा घेत घटनेच्या दिवशी चॉकलेट देण्याचा बहाणा करत त्यांनी मुलाला इमारतीत नेऊन त्याच्यावर अत्याचार केला होता. एहसान याने त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. तर नदीमने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती.

टॅग्स :dombivaliडोंबिवली