शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लेसिंग’ धक्क्याजवळ पोहोचली, उत्तन धक्क्याजवळ बोट उधाणामुळे उलटली; खलाशी सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:40 IST

मुसळधार पावसासह १९ सप्टेंबरला समुद्राला आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्क्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रेतीसदृश छोट्या बेटावर चढून उलटली.

भार्इंदर : मुसळधार पावसासह १९ सप्टेंबरला समुद्राला आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्क्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रेतीसदृश छोट्या बेटावर चढून उलटली. गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास तिला धक्क्याजवळ आणले.मुसळधार पावसामुळे ही बोट उत्तन किनाºयावरील नवी खाडी येथून चौक धक्क्याजवळ नांगरण्यासाठी जात होती. परंतु, जोरदार वादळी वाºयामुळे बोटीचा तांडेल नीलेश डिमेकर याला समुद्रातील रेतीसदृश छोटे बेट न दिसल्याने त्या बेटावर बोट चढून ती उलटली.समुद्राला उधाण आल्याने तिला किनाºयावर घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यातील खलाशांनी उत्तन किनाºयावरील मच्छीमारांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. तसेच बोटीतील प्लास्टिकच्या कॅनद्वारे समुद्रात उड्या घेतल्या. प्रवाहामुळे ते वसईच्या समुद्रकिनारी जाऊ लागले. बॉबीलोन बोटीतील खलाशांनी त्यांना बोटीत घेतले. दुसºया दिवशी सकाळी मिशन ब्लेसिंग सुरू झाले. पण बोट पूर्णपणे उलटी होऊन बुडू लागली. मच्छीमारांनी बोटींना दोरखंडाने बांधून ठेवले.यात बोटीचे नुकसान झाले.>चारही बेपत्ता बोटी मुंबईत पोहोचल्याअलिबाग : मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेलेल्या आणि मंगळवारी खलाशांसह बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटी मुंबईत ससून डॉकमध्ये गुरुवारी पहाटे सुखरूप पोहोचल्या. याबाबतची माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’ला दिली. या चार बोटींमध्ये अलिबाग तालुक्यातील रेवस मच्छीमार सोसायटीचे सदस्य किशोर श्याम कोळी यांची ‘पौर्णिमाप्रसाद’, कमलाकर कोळी यांची ‘गंगासागर’ आणि करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य हरिश्चंद्र नाखवा यांची ‘मानसशिवालय’ व कृष्णा महादेव कोळी यांची ‘हेरंभशिवलिंग’ यांचा समावेश आहे.