शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

काळे पांढरे पट्टे आता  लाल पांढरे हाेणार..!  ठाण्यातील तीनहात नाका येथे प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:44 IST

तीनहात नाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  ठाण्यात सध्या काही महत्त्वाच्या तसेच अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी येथील झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यात आला आहे. आधी पांढरा-काळा अशा स्वरूपात असलेला रंग आता पांढरा - लाल अशा स्वरूपात दिसू लागला आहे.

तीनहात नाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे झेब्रा क्रॉसिंगवर आता कोणी वाहने थांबवीत नसून चुकून थांबली गेली तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात यापूर्वी सिग्नलच्या ठिकाणी किंवा इतर महत्त्वाच्या तसेच रहदारीच्या रस्त्यांवर पांढऱ्या-काळ्या स्वरूपात झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे होते. काही ठिकाणी आजही ते कायम ठेवले आहेत; परंतु आता ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे रंग बदलले आहेत. 

याठिकाणी हाेणार प्रयोग पहिल्या टप्प्यांत तीनहात नाका नंतर कॅडबरी जंक्शन, पुढे माजिवडा आणि इतर महत्त्वाच्या चौकातही हा प्रयोग केला जाणार आहे.  सध्या तीन हात नाका, कोपरीतील काही महत्त्वाच्या रस्त्यांसह, राम मारुती रोड आदींसह इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला आहे. 

पूर्वी नागरिकांना पांढरे - काळे स्वरूपातील झेब्रा क्रॉसिंग फारसे दिसत नव्हते. तसेच नियमांचेही उल्लघंन केले जात होते; परंतु आता पांढऱ्या - लाल स्वरूपातील या पट्यांमुळे वाहनचालक झेब्रा क्रॉसिंग करीत नाहीत, तसेच झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे राहिल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाते. - डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे शहर पोलिस, वाहतूक शाखा

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी