शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्राच्या विकासासाठी भाजपाचा जाहीरनामा

By admin | Updated: August 28, 2015 00:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील विकासाची सूत्री असलेल्या सब का साथ, सबका विकास... या धोरणाचा आधार कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्राच्या समतोल आणि सर्वांगीण

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील विकासाची सूत्री असलेल्या सब का साथ, सबका विकास... या धोरणाचा आधार कल्याण-डोंबिवली महानगर क्षेत्राच्या समतोल आणि सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणार आहे. जनसामान्यांच्या सहकार्याने विकासाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा भाजपाच्या माध्यमातून जनतेचा जाहीरनामा बनवण्याचे काम सुरू झाले आहे. समाजसेवक, विकासक, वास्तूविशारद, डॉक्टर, वकील, कलाकार, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार महिला आदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन त्यांचे मत जाणून जनतेचा जाहीरनामा बनविण्यात येणार आहे. याच जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपा आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांना सामोरे जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बुधवारी भाजपा नेत्यांनी दिली.