शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बीकेसीत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील, दसरा मेळाव्याला जायला आवडेल: नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 06:02 IST

बीकेसीत होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा मेळावा आहे, असे नारायण राणे म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे: मला जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले आणि माझा पक्ष भाजपने तिथे उपस्थित राहण्याची परवानगी दिली, तर मी बीकेसी येथील दसरा मेळाव्याला जाईन, असे  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. सोमवारी रात्री उशिरा राणे यांनी ठाण्यातील शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक आयोजित नवरात्रोत्सवाला भेट दिली.          

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत; पण बीकेसी येथील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील. तिथे होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा मेळावा आहे, असे ते म्हणाले. या मेळाव्याचे अद्याप मला आमंत्रण आलेले नाही; पण त्याचं आमंत्रण आलं आणि माझा पक्ष असलेल्या भाजपने मला तिथे जाण्याची परवानगी दिली, तर मी तिथे नक्की उपस्थित राहीन, असे ते पुढे म्हणाले. 

अंधेरी येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. त्याबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, त्याने काही फरक पडत नाही. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काय आहे ते सर्वश्रुत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेEknath Shindeएकनाथ शिंदे