शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या डब्यातील प्रवास होमगार्डला भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 05:43 IST

सीएसएमटी-टिटवाळा या लोकलमधून महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या हरेंद्र सिंह या होमगार्डला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन आरपीएफ अधिका-यांच्या हवाली केले.

डोंबिवली : सीएसएमटी-टिटवाळा या लोकलमधून महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या हरेंद्र सिंह या होमगार्डला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन आरपीएफ अधिका-यांच्या हवाली केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला शुक्रवारी रेल्वे न्यायालयात हजर केले.हरेंद्रने गुरुवारी सायंकाळी सीएसएमटी-टिटवाळा लोकल दादर स्थानकात पकडली. दादरला ड्युटी करून घरी चालल्याचे त्याने महिलांना सांगितले. प्रवाशांनी घाटकोपरला उतरण्यास सांगितले. मात्र, त्याने कानाडोळा केल्याचे रेखा देढिया यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त महिलांनी त्यास डोंबिवली स्थानकात उतरवून जाब विचारला. त्याने होमगार्ड असून गर्दीमुळे महिला डब्यात चढल्याचे सांगत नाव सांगण्यास नकार दिला. त्यामुळे महिला प्रवाशांनी त्याची माहिती उपनगरीय रेल्वे एकता प्रवासी संस्थेच्या पदाधिकारी लता अरगडे यांना दिली. याबाबत त्यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. हरेंद्रला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. आरपीएफ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला.

टॅग्स :localलोकल