शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी : राहुल गांधींवरील याचिकेवर पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 19:35 IST

राहुल गांधींनी आरएसएसवर केलेल्या आरोपामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे म्हणत भिवंडी न्यायालयात एक अवमान याचिका दाखल केली होती.

भिवंडी : काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडीन्यायालयात सुरु असलेल्या अवमान याचिकेची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत केले होते. 

गांधी यांनी आरएसएसवर केलेल्या या आरोपामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे भिवंडीतील कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात एक अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शनिवारी जलदगती न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती.

या सुनावणी वेळी तक्रारदारातर्फे अॅड. प्रबोध जयवंत यांनी याचिकाकर्ते राजेश कुंटे काही कारणामुळे न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचा अर्ज सादर करून पुढील सुनावणीची तारखेची मागणी केली. तर राहुल गांधींचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनीही खासदार राहुल गांधी हे गोवा, उत्तरप्रदेशसह इतर राज्यात सुरु असलेल्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने ते न्ययालयात हजर राहू शकत नाही असा अर्ज न्ययालयात सादर करून पुढील तारखेची मागणी केली. दोन्ही वकिलांच्या अर्जावर सुनावणी होऊन जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश जे व्ही पालीवाल यांनी पुढील सुनावणीची तारीख १० फेब्रुवारी दिली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbhiwandiभिवंडीCourtन्यायालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ